गुरुकृपेने कोणती फलप्राप्ति होते ?

Sadguru Shri Devendranath Maharaj Ki Jay !


गुरुकृपा ही विषासारखी आहे. विष माणसाला आपणासारखे करून टाकते. कृपेने गुरु हे शिष्याला आपणासारखे करून टाकतात.

गुरुकृपेशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. गुरुपदी मन जडले की गुरुकृपा होऊन आत्मसाक्षात्कार होतो.
Share :
About the Author: This post is written by Abhijit


Read More